Aata Vel Zaali Trailer: इच्छामरणावर आधारित 'आता वेळ झाली'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज, दिलीप प्रभावळकर आणि रोहिनी हट्टगंडी प्रमुख भूमिकेत
या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. 'इच्छामरण' या शब्दावरून प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
दिलीप प्रभावळकर आणि रोहिनी हट्टगंडी यांच्या (dilip prabhavalkar and actress rohini hattagandi ) 'आता वेळ झाली' () चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. . 'इच्छामरण' या एका शब्दावर आधारलेल्या 'आता वेळ झाली' चित्रपटाचा नुकताच दमदार ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. 'इच्छामरण' या शब्दावरून प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
पाहा ट्रेलर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)