Aaipan Bhari Deva Poster: 'आईपण भारी देवा'; केदार शिंदे यांच्याकडून नव्या सिनेमाची घोषणा

'आईपण भारी देवा' हा केदार शिंदे यांचा आगामी सिनेमा आहे.

Aaipan Bhari Deva | Insta

'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या तुफान यशानंतर आता केदार शिंदे यांनी 'आईपण भारी देवा' या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. महिला दिनाचं औचित्य साधत यांनी पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. जिओ स्टुडिओ प्रस्तुत हा सिनेमा केदार शिंदे दिग्दर्शित आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट अथवा कलाकारांची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत.

पहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement