69th National Film Awards Announcement: सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' चित्रपटाचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाची घोषणा झाली आहे. गुरुवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता प्रतिष्ठीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. . केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालया वतीने ही घोषणा करण्यात येते.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement