Mangesh Desai: निर्माते मंगेश देसाईच्या कारला अपघात, गाडीचे नुकसान
अभिनेते, निर्माते मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाडीचे नुकसान झाले आहे.
अभिनेते, निर्माते मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीचे नुकसान झाल्याने मंगेश देसाईला आर्थिक फटका बसला आहे.
Photo Credit - Social Media
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement