महाराष्ट्राची लाडकी 'लय भारी' जोडी चला हवा येऊ द्याच्या मंचावर
थुकरटवाडीकरांसोबत ही जोडीसुध्दा बरीच धम्माल करणार आहेत, तेसुध्दा आपल्या मायबोली मराठीमध्ये. येत्या सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्याच्या भागांमध्ये ही मजा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दादा आणि वहिनी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही महाराष्ट्राची लाडकी जोडी लवकरच लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) मध्ये हजेरी लावणार आहेत. थुकरटवाडीकरांसोबत ही जोडीसुध्दा बरीच धम्माल करणार आहेत, तेसुध्दा आपल्या मायबोली मराठीमध्ये. येत्या सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्याच्या भागांमध्ये ही मजा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement