Little Things Season 4 Trailer: Dhruv Sehgal आणि Mithila Palkar च्या Netflix India वरील सीरीजचा अंतिम सीझन 15 ऑक्टोबर पासून येणार भेटीला
नेटफ्लिक्स इंडियावर Little Things या सीरीजमधून ध्रुव सेहगल आणि मिथिला पालकर ही जोडी लोकप्रिय झाली.
नेटफ्लिक्स इंडियावर Little Things या सीरीजमधून ध्रुव सेहगल आणि मिथिला पालकर ही जोडी लोकप्रिय झाली. आजच्या तरूणपिढीच्या आयुष्यातील तडजोडी आणि त्यामध्ये गुंफलेली एक वास्तववादी प्रेमकहाणी आता रसिकांचा निरोप घेणार आहे. या सीरीजचा चौथा आणि अंतिम सीझन 15 ऑक्टोबर पासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Little Things Season 4 Trailer
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement