Koffee With Karan Season 8 Promo : करण जोहर घेऊन येणार कॉफी विथ करण चा आठवा सीझन; 26 ऑक्टोबर पासून Disney+ Hotstar (Watch Video)
26 ओक्टोबर पासून करण जोहर कॉफी विथ करण चा 8 वा सीझन घेऊन येणार आहे. आता हा शो ऑनलाईन झाला असल्याने टीव्ही वर नव्हे तर डिस्ने हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
कॉफी विथ करण शो च्या आठव्या भागाची अखेर घोषणा झाली आहे. 26 ऑक्टोबर पासून हा लोकप्रिय शो पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरने स्वतः याचा खास टीझर शेअर केला आहे. दरम्यान मागील सीझन बद्दल त्याने स्वतःच स्वतःवर खिल्ली उडवल्याचं देखील या प्रोमो मध्ये पाहता येत आहे. दरम्यान या शो मध्ये नक्की गेस्ट कोण असणार? या बद्दल मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. पण हिंट देताना त्याने बी टाऊन मधील नवदांपत्य यामध्ये दिसणार असल्याचं बोलून गेला आहे. Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रसिकांना हा शो पाहता येणार आहे.
कॉफी विथ करण सीझन 8
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Weather Update In India: दिल्ली-उत्तर प्रदेशसह 'या' 8 राज्यांमध्ये पुढील काही तासांत गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Metro Update: गोल्ड लाईन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणार, सात मेट्रो कॉरिडॉर एकमेकांशी जोडले जाणार
Advertisement
Advertisement
Advertisement