Viral Video: किशोरी शहाणेंनी बनवले चुलीवर जेवण, चमचमीत सुरमई आणि नाचणीच्या भाकरीचा घेत आहे आस्वाद

मराठमोळ अभिनेत्री किशोरी शहाणे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.तीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती चूलीवर जेवण बनवत आहे.

Kishori Shahane

Viral Video: मराठमोळ अभिनेत्री किशोरी शहाणे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.तीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती चूलीवर जेवण बनवत आहे. चूलीवर तीनं सुरमई फ्रा आणि नाचणीची भाकरी बनवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून चाहते खुश झाले आहे. व्हिडिओ शेअर करताना तीनं कॅप्शन सुध्दा दिल आहे. किशोरी या त्यांच्या फार्महाऊसवर आहे. या वेळी त्यांनी चमचमीत सुरमई आणि गरमागरम नाचणीची भाकरी बनवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Shahane Vij (@kishorishahane)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now