Kim Kardashian Hot Photos: किम कार्दशियन सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या किमने तिचे जबरदस्त फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. सेक्सी किमने बिकिनी परिधान केल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kim Kardashian (@kimkardashian)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)