Kim and Khloe Kardashian Explore Mumbai in Auto Rickshaw: किम आणि ख्लो कार्दशियन करत आहे ऑटो रिक्षाची सवारी, अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी हॉलिवूडच्या सुंदरी
अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन मुंबईत अनोख्या पद्धतीने हँग आउट करण्यासाठी बाहेर पडल्या. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी भारतात आलेल्या या हॉलिवूड सौंदर्यवती शुक्रवारी ऑटो रिक्षातून मुंबईच्या रस्त्यांचा आनंद लुटताना दिसल्या.
Kim and Khloe Kardashian Explore Mumbai in Auto Rickshaw: अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन मुंबईत अनोख्या पद्धतीने हँग आउट करण्यासाठी बाहेर पडल्या. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी भारतात आलेल्या या हॉलिवूड सौंदर्यवती शुक्रवारी ऑटो रिक्षातून मुंबईच्या रस्त्यांचा आनंद लुटताना दिसल्या. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये किम आणि ख्लो ऑटोरिक्षाच्या मागील सीटवर बसलेले दिसत आहेत. दोन्ही बहिणी हसत हसत आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेत आहेत. किम आणि ख्लोची ही ऑटोरिक्षा शैली दाखवते की, ते भारताचा खरा अनुभव घेत आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement