Karan Kundrra आणि Tejasswi Prakash चा Kissing करतांनाचा व्हिडीओ व्हायरल, वेनेसा वालियाच्या बर्थडे पार्टीमध्ये करत होते किस, पाहा व्हिडीओ
निर्माती व्हेनेसा वालियाच्या वाढदिवसाच्या पार्टीतला दोघांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, करण आणि तेजस्वी एकमेकांना किस करतांना दिसले, पाहा व्हिडीओ
Karan Kundrra and Tejasswi Prakash kissing video: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश नेहमीच चर्चेत असतात. वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 15 मध्ये ते प्रेमात पडले होते.दरम्यान, निर्माती व्हेनेसा वालियाच्या वाढदिवसाच्या पार्टीतला दोघांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, करण आणि तेजस्वी एकमेकांना किस करतांना दिसत आहे.व्हेनेसा वालियाच्या बर्थडे पार्टीत मौनी रॉयपासून अर्जुन बिजलानीपर्यंत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.करण आणि तेजस्वीला समजते की, किस करतांना व्हिडीओ रेकॉर्ड केले जात आहे, तेजस्वीने व्हिडिओ न टाकण्याची विनंती केली तर करण व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी सांगतो. दरम्यान, दोघांचा किस करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)