Tejas Movie Teaser: कंगना रणौतच्या बहुचर्चित ‘तेजस’चा टीझर प्रदर्शित, 27 तारखेला होणार प्रदर्शित

कंगना रणौत ही बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे जी सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते.

रॉनी स्क्रूवालाच्या प्रॉडक्शन हाऊस आरएसव्हीपी मुव्हीजच्या बॅनरखाली निर्मित कंगना राणौत अभिनीत 'तेजस' या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 27 ऑक्‍टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करून निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा एका वेगळ्या पातळीवर नेली आहे. त्यामुळे आता उत्कंठा शिगेला पोहोचवण्यासाठी या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

पाहा टिझर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now