Jacqueline Fernandez Hot Pics: जॅकलिन फर्नांडिसने केशरी बॉडीफिट ड्रेस मधल्या लूकने वाढवले तापमान, चाहते घायाळ
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या लूकने इंटरनेटचे तापमान वाढवत आहे, पाहा पोस्ट
Jacqueline Fernandez Hot Pics: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या लूकने इंटरनेटचे तापमान वाढवत आहे. या फोटोंमध्ये जॅकलिन केशरी रंगाचा बॉडीफिट रिव्हलिंग ड्रेस घातलेला दिसत आहे. मोकळे केस आणि हलका मेकअप असलेली तिची स्टाइल चाहत्यांना आवडते. फोटोंमध्ये जॅकलिन वेगवेगळ्या पोझ देतांना दिसत आहे. जॅकलिनच्या या पोस्टला काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत आणि चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "तू नेहमीच इतकी सुंदर कशी दिसतेस जॅकलीन?"
पाहा पोस्ट:
Tags
संबंधित बातम्या
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Jacqueline Fernandez Mother Death: जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई किम यांचे निधन
Who Is Jasmin Walia?: हार्दिक पांड्याच्या रूमर गर्लफ्रेंड ची मुंबई विरुद्ध केकेआरच्या सामन्यात हजेरी; स्टँडवरून फ्लाइंग किस, संघाला चिअर करताना दिसली
Actress Angel Rai Gets Death Threat: 'घोटाळा' वेब सीरिजमधील अभिनेत्री एंजेल राय हिला सोशल मीडिया फॉलोअर्सकडून जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement