Gaurav More Went To Cheer Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देण्यासाठी वानखडे मैदानात पोहोचला गौरव मोरे, व्हिडीओ व्हायरल

सलग तीन पराभव झालेल्या मुंबईच्या टीमचं आणि चाहत्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज थेट गौरवने MI च्या ताफ्यात एन्ट्री घेतली आहे.

Gaurav More MI (PIC Credit - Instagram)

फिल्टरपाड्याचा बच्चन अर्थात सर्वांचा लाडका विनोदवीर गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गेल्या काही वर्षात गौरवच्या फॅन फॉलोविंगमध्ये तुफान वाढ झालेली आहे. या गौरव मोरेने मुंबईच्या टीमचं आणि चाहत्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज थेट गौरवने MI च्या ताफ्यात एन्ट्री घेतली आहे. मुंबईने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याने मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. गौरवच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now