King Richard Trailer: दिग्गज टेनिसपटू Serena आणि Venus Williams यांच्या वडिलांच्या संघर्षावर आधारित किंग रिचर्ड सिनेमाचा ट्रेलर पाहा

‘किंग रिचर्ड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट टेनिस सुपरस्टार व्हीनस आणि सेरेना विल्यम्स यांच्या वडिलांच्या संघर्षाची कहाणीवर आधारित आहे. दोन वेळा ऑस्कर नामांकित विल स्मिथ रिचर्ड विल्यम्स यांची भूमिका साकारत आहे. रिचर्ड विल्यम्स याआपल्या वडिलाने आपल्या मुलींच्या जन्मापूर्वीच संपूर्ण 78 पृष्ठांची कारकीर्द योजना लिहून ठेवली होती अशा वडिलांची ही कहाणी आहे.

विल स्मिथ स्टारर किंग रिचर्ड ट्रेलर (Photo Credit: YouTube)

King Richard Trailer: ‘किंग रिचर्ड’ (King Richard) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट टेनिस सुपरस्टार व्हीनस (Venus) आणि सेरेना विल्यम्स (Serena Williams) यांच्या वडिलांच्या संघर्षाची कहाणीवर आधारित आहे. दोन वेळा ऑस्कर नामांकित विल स्मिथ (Will Smith) रिचर्ड विल्यम्स यांची भूमिका साकारत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement