King Richard Trailer: ‘किंग रिचर्ड’ (King Richard) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट टेनिस सुपरस्टार व्हीनस (Venus) आणि सेरेना विल्यम्स (Serena Williams) यांच्या वडिलांच्या संघर्षाची कहाणीवर आधारित आहे. दोन वेळा ऑस्कर नामांकित विल स्मिथ (Will Smith) रिचर्ड विल्यम्स यांची भूमिका साकारत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)