Janet Landgard Passed Away: अभिनेत्री जेनेट लँडगार्ड यांचे निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
द स्विमर सिनेमातल्या अभिनेत्री जेनेट लॅंडगार्ड यांचं निधन झालं. त्यांनी ७५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
Janet Landgard Passed Away: हॉलिवूड चित्रपट सृष्टीत एका धक्कादायक घटनेमुळे शोककळा पसरली आहे. द स्विमर सिनेमातल्या अभिनेत्री जेनेट लॅंडगार्ड यांचं निधन झालं. त्यांनी ७५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. या घटनेनंतर चित्रपट सृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तांनी दिली आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहली आहे.
Janet Landgard, 'The Swimmer' and 'The Donna Reed Show' Actor, Dies at 75 https://t.co/AFpw1wsrNt
— Variety (@Variety) November 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 02:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

