Holi 2024: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने अनोख्या अंदाजात साजरी केली होळी, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. या वर्षीही तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी होळीचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये पूनम पांडे रंगात रंगलेली दिसत आहे. तिने सलवार सूट घातला असून तिच्या चेहऱ्यावर होळीचे रंग लावले आहेत, पाहा फोटो

Poonam Pandey (PC - Instagram)

Holi 2024: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. या वर्षीही तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी होळीचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये पूनम पांडे रंगात रंगलेली दिसत आहे. तिने सलवार सूट घातला असून तिच्या चेहऱ्यावर होळीचे रंग लावले आहेत. ती कॅमेऱ्यासमोर पोज देतांना दिसत आहे. पूनम पांडेचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. एका यूजरने लिहिले की, "तू खूप सुंदर दिसत आहेस." आणखी एका यूजरने लिहिले, "हॅपी होली पूनम पांडे जी!"

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement