Hardik Joshi Haldi Ceremony: हार्दिक जोशी चा पार पडला हळदी समारंभ; फोटोज, व्हिडिओ वायरल

अभिनेता हार्दिक जोशी अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होणार आहे.

hardik joshi । PC: Instagram

अभिनेता हार्दिक जोशी अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होणार आहे. अक्षयाच्या मेहेंदी समारंभानंतर आज त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडला आहे. हार्दिकच्या घरी त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळींंच्या उपस्थितीमध्ये त्याची हळद पार पडली आहे. अक्षय आणि हार्दिक यांनी 'तुझ्यात जीव दंगला..' मालिकेमध्ये एकत्र काम केले होते. तेथून त्यांच्या नात्याला सुरूवात झाली आहे.

हार्दिक जोशी ची हळद

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Ramchandra Naik (@amolnaik.cool)

 

View this post on Instagram

 

A post shared by Komal Shete | Artist (@shetekomal_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now