Sonali Phogat Death Case: सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी गोवा रेस्टॉरंट मालकासह आणखी 2 जणांना अटक
शुक्रवारी फोगटचे पीए सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर सिंग यांना कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.
Sonali Phogat Death Case: अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी अंजुना येथील कर्लीज बीच शॅकचा मालक आणि संशयित ड्रग्ज तस्कर दत्तप्रसाद गावकर यांना अटक केली असून या प्रकरणात एकूण अटकेची संख्या चार झाली आहे.
शुक्रवारी फोगटचे पीए सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर सिंग यांना कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement