Sai Tamhankar Photo Shoot: सई ताम्हणकरने शेयर केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो
नुकतंच एका हटके आणि स्टायलिश साडीतलं फोटोशूट शेअर करत सईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एका हटके आणि स्टायलिश साडीतलं फोटोशूट शेअर करत सईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)