Gautam Adani Arrives At Jamnagar Airport: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीसाठी गौतम अदानी पत्नीसह पोहोचले जामनगर विमानतळावर (Watch Video)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावण्यासाठी अदानी दाम्पत्य शहरात आले आहेत.
Gautam Adani Arrives At Jamnagar Airport: अनंत अंबानी-राधिका मर्चंट (Anant Ambani-Radhika Merchant)च्या प्री-वेडिंग पार्टीसाठी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आपल्या पत्नीसह जामनगर विमानतळावर पोहोचले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावण्यासाठी अदानी दाम्पत्य शहरात आले आहेत. या कार्यक्रमात कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रुड, माजी स्वीडिश पंतप्रधान कार्ल बिल्ड यासह अनेक उच्च-प्रोफाइल पाहुणे आले आहेत. (वाचा - Anant-Radhika Pre-Wedding: भाऊ अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये फ्लोरल गाऊनमध्ये दिसली ईशा अंबानी; See Photos)
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 5 दिवस पूर्व मान्सून पाऊस कोसळणार! बीड, लातूरसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Advertisement
Advertisement