Bollywood News: नवरात्री उत्सवात पोहचण्यासाठी टायगर श्रॉफने मेट्रोतून केला प्रवास, पाहा व्हिडिओ

टायगर श्रॉफ आलिशान गाडीचा प्रवास सोडून मुंबईच्या मेट्रोतून प्रवास करत आहे. शहाराच्या ट्राफिकला कंटाळून टायगर श्रॉफ मेट्रोतून प्रवास करतोय.

tiger shroff

Bollywood News: टायगर श्रॉफ आलिशान गाडीचा प्रवास सोडून मुंबईच्या मेट्रोतून प्रवास करत आहे. शहाराच्या ट्राफिकला कंटाळून टायगर श्रॉफ मेट्रोतून प्रवास करतोय. यावेळी जॅकी भगनानी सोबत प्रवास करत आहे. नवरात्री उत्सवात पोहचण्यासाठी त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. दोघांनी एकंदरीत चांगलाच अनुभव घेतला आहे.सोशल मीडियावर यावेळीचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही दिवसांपुर्वी रितीक रोशनने देखील मेट्रोने प्रवास केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now