Esha Gupta च्या ब्लॅक कटआउट ड्रेसमधील Sexy Look ने केला कहर, Hotness ने सोशल मिडीयावर लावली आग
ईशा नेहमीच तिचे बोल्ड लूक सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. ईशाने सर्वात हॉट फोटो पोस्ट करून कहर केला आहे. पाहा तिचा हॉट अंदाज
Esha Gupta In Sexy Black Cutout Dress: ईशा गुप्ताने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत, ईशाचा घायाळ करणारा अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत, ईशा नेहमीच तिचे बोल्ड लूक सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. ईशाने सर्वात हॉट फोटो पोस्ट करून कहर केला आहे. ईशाने सेक्सी ब्लॅक कटआउट ड्रेसमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)