Esha Gupta ने शेअर केला अतिशय बोल्ड लूक मधला फोटो, निळ्या Bikini मधले फोटो पाहून चाहते चकित

आश्रम ३ मधील अभिनेत्री इशा गुप्ताने सध्या तिचा एक बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे.

इशा गुप्ता सध्या तिच्या आश्रम 3 सिरीज मुळे चांगलीच चर्चेत आहे. आश्रम ३ मध्ये दिलेल्या बोल्ड सीन मुळे तिने अनेकांना धक्क केले आहे. आश्रम ३ मधील अभिनेत्री इशा गुप्ताने सध्या तिचा एक बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये इशा खूप बोल्ड अवतारात दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement