Esha Gupta चा थक्क करणारा Bold अंदाज आला समोर, पाहा फोटो

अभिनेत्री इशा गुप्ताने एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे, इशा वाइन कलरच्या आउटफिट मध्ये दिसून आली आहे. इशा ने व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर लाल रंगाच्या ड्रेस मध्ये फोटो पोस्ट केला आहे.

Esha Gupta (Photo Credit: Instagram)

अभिनेत्री इशा गुप्ताने एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे, इशा वाइन कलरच्या आउटफिट मध्ये दिसून आली आहे. इशा ने व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर लाल रंगाच्या ड्रेस मध्ये फोटो पोस्ट केला आहे.

फोटोला इशाने "प्रेम नेहमीच" असे कॅप्शन दिले आहे. इशाचा घायाळ करणारा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement