Ekta Kapoor Trolled: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट्स परिधान केल्याबद्दल एकता कपूर ट्रोल
एकता कपूर आज सिध्दीविनायक मंदिरात दर्शनास आली असताना तीनं परिधान केलेल्या कपड्यांवरून ट्रोल केल जात आहे.
Ekta Kapoor Troll: टीव्ही सीरीयलची निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) नेहमीच वेगवेगळ्या कारणांने नेहमीच चर्चेत असते. तीच्या टीव्ही सीरियलची नेहमीच चर्चा होत असते. मंगळवारीच्या शुभ दिनी एकता कपूर मुंबईतील सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी आली आहे. दरम्यान तीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. आज दर्शन घेण्यास आलेली एकता कपुरला तीनं परिधान केलेल्या शोर्टवरून ट्रोल केलं जात आहे. नेटकऱ्यांनी मंदिरात दर्शनावेळीस परिधान केलेल्या कपड्यावरून चांगल सुनावले आहे. एकता कपूर मंगळवारी सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी आल्यावर पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एका युजर्सने चड्डी पहन के दर्शन अश्या शब्दांत तीला सुनावले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)