पाय फ्रॅक्चर असूनही 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने केला नाटकाचा प्रयोग, (Watch Video)

या प्रयोगाला प्रेक्षकांनीही दाद दिली होती. त्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया मराठेने याची पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली.

Shantanu Moghe

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत  लोकप्रिय झालेला कलाकार म्हणजे शंतनू मोघे.  सध्या तो ‘सफरचंद’ नाटकात झळकताना दिसत आहे. नुकतंच बोरिवलीच्या एका नाट्यगृहात ‘सफरचंद’ नाटकाचा प्रयोग पार पडला. यावेळी शंतनू मोघेने पायाला दुखापत झालेली असतानाही त्या नाटकाचा प्रयोग केला. यावेळी त्याने हातात वॉकर घेऊन त्याचे पात्र साकारले होते. या प्रयोगाला प्रेक्षकांनीही दाद दिली होती. त्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया मराठेने याची पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement