'सुंदरा मनामध्ये भरली' फेम Akshaya Naik आता रंगभूमी वर; शेअर केला खास प्रोमो (Watch Video)
दिलीप प्रभावळकर लिखित अशोक पत्की यांचं संगीत असणारं हे एक दोन अंकी नाटक आहे. अशी माहिती अक्षया नाईकने दिली आहे.
'सुंदरा मनामध्ये भरली' मधील लतिका ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अक्षयाला तिचे प्रेक्षक 'मिस' करत असतानाच आता तिने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. अक्षया लवकरच रंगभूमीवर एका नाटकाच्या माध्यमातून येणार आहे. दिलीप प्रभावळकर लिखित अशोक पत्की यांचं संगीत असणारं हे एक दोन अंकी नाटक आहे. नाटकाचे डिटेल्स, भूमिकेचं नाव अक्षयाने गुलदस्त्यामध्ये ठेवलं आहे पण तिच्या लूकची झलक मात्र प्रेक्षकांसमोर एका व्हिडिओ द्वारा आणली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement