Ashok Saraf, Rohini Hattangadi यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार यंदा 14 जूनला प्रदान केले जाणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. 14 जून 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement