पाहा, मिनी ड्रेस मधला Disha Patani चा Bold आणि Beautiful अंदाज

दिशा पाटणीने इंस्टाग्रामवर मिनी ड्रेसमधले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती एकदम जबरदस्त दिसत आहे.

Disha Patani (Photo Credits: Instagram)

दिशा पाटणीने इंस्टाग्रामवर मिनी ड्रेसमधले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती एकदम जबरदस्त दिसत आहे. दिशाने कॅप्शनमध्ये देखील खुलासा केला आहे की तिने स्वतःचा मेकअप स्वतः केला आहे. दिशाने कमीत कमी मेकअप करून अगदी सिंपल लूक ठेवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement