Disha Patani's Hot Photo: अभिनेत्री दिशा पटानीचे काळ्या रंगाच्या गाउनमध्ये खुलले सौंदर्य, पाहा फोटो
दिशा पटानीने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या प्रतिभेने चित्रपट सृष्टीत चांगलेच यश मिळवले आहे. तिच्या अप्रतिम आकर्षण आणि ग्लॅमरमुळे ती नेहमीच प्रमुख ब्लॉकबस्टर भूमिका साकारते, पाहा अभिनेत्रीचा खास अंदाज
Disha Patani's Hot Photo: दिशा पटानीने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या प्रतिभेने चित्रपट सृष्टीत चांगलेच यश मिळवले आहे. तिच्या अप्रतिम आकर्षण आणि ग्लॅमरमुळे ती नेहमीच प्रमुख ब्लॉकबस्टर भूमिका साकारते. दिशा पटानीने आज काळ्या रंगाच्या स्ट्रॅप गाउनमध्ये एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्रीने सुंदर डायमंड नेकलेसही परिधान केला आहे.
पाहा फोटो:
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement