Disha Patani चा घायाळ करणारा अंदाज आला समोर, पाहा फोटो
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री दिशा पाटणी ने इंस्टाग्रामवर नुकताच एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री दिशा पाटणी ने इंस्टाग्रामवर नुकताच एक सुंदर फोटो शेअर केला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिशा लाल रंगाच्या स्पोर्ट्स ब्रा मध्ये दिसून आली आहे. दिशाचा लूक सिंपल असला तरी ती नेहमी सारखी सुंदरच दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement