Disha Parmar-Rahul Vaidya Announce Pregnancy: राहुल वैद्य-दिशा परमार यांनी Ultrasound Clip शेअर करत दिली बाळाच्या आगमनाची गोड बातमी (Watch Video)

गायक राहुल वैद्य आणि त्याची पत्नी दिशा परमार यांनी चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. लवकरच ते आई बाबा होणार आहेत.

गायक राहुल वैद्य आणि त्याची पत्नी दिशा परमार यांनी चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. लवकरच त्यांच्या आयुष्यामध्ये चिमुकल्या व्यक्तीचं आगमन होणार आ हे. 2021 मध्ये विवाहबद्ध झालेली ही जोडी आता आई-बाबा होणार आहे. सोशल मीडीयामध्ये त्यांनी बाळाच्या अल्ट्रासाऊंडचा फोटो, व्हिडिओ शेअर करत आपण लवकरच आई-बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली आहे. सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Disha Parmar ने केला पारंपारिक मराठी लुक, तिच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर! 

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Parmar Vaidya (@dishaparmar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now