Disha Parmar ने केला पारंपारिक मराठी लुक, तिच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर!

बडे अच्छे लगते हैं सीझन 2 फेम अभिनेत्री दिशा परमारने बॉयफ्रेंड राहुल वैद्य याच्याशी गेल्या वर्षी लग्न केले. दिशाने तिच्या ‘पहिल्या मकर संक्रांत’चे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

बडे अच्छे लगते हैं सीझन 2 फेम अभिनेत्री दिशा परमारने बॉयफ्रेंड राहुल वैद्य याच्याशी गेल्या वर्षी लग्न केले.  दिशाने तिच्या ‘पहिल्या मकर संक्रांत’ चे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. अभिनेत्रीने काळी साडी परिधान करून पारंपारिक मराठी लूक केला आहे.  नथ आणि कमरबंदसह उत्कृष्ट  हलव्याचे दागिने घातले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by DPV (@dishaparmar)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now