Asha Parekh यांना यंदाचा Dada Saheb Phalke Award जाहीर

Asha Parekh यांना यंदाचा Dada Saheb Phalke Award जाहीर करण्यात आला आहे.

Asha Parekh यांना यंदाचा Dada Saheb Phalke Award जाहीर करण्यात आला आहे. आज केंद्रीय मंत्री  Anurag Thakur यांनी ही घोषणा केली आहे. आशा पारेख यांना यापूर्वी सरकार कडून 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement