Zara Hatke Zara Bachke: विकी कौशल आणि सारा अली खानच्या 'जरा हटके जरा बचके'चा टिझर रिलीज, जून मध्ये होणार प्रदर्शित

मेडॉकने या चित्रपटाची निर्मीती केली असून दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होणार आहे.

Zara Hatke Zara Bachke: विकी कौशल आणि सारा अली खानच्या 'जरा हटके जरा बचके'चा टिझर रिलीज, जून मध्ये होणार प्रदर्शित
zara hatke zara bachke

सारा अली खान आणि विकी कौशल यांच्या आगामी जरा हटके जरा बचके या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मेडॉकने या चित्रपटाची निर्मीती केली असून दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट  2 जूनला प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).