Baipan Bhaari Deva: आता 100 रुपयात पाहता येणार केदार शिंदेचा 'बाईपण भारी देवा' चित्रपट

या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कमाई केली आहे. महाराष्ट्रात नाहीतर तर महाराष्ट्राबाहेर देखील सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केली आहे.

Baipan Bhari Deva (Photo Credit - Instagram)

बाईपण भारी देवा चित्रपटाची क्रेझ पाहता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रेक्षकांसाठी एक ऑफर आणली असून आता हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त 100 रुपयांत पाहता येणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कमाई केली आहे. महाराष्ट्रात नाहीतर तर महाराष्ट्राबाहेर देखील सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. या चित्रपटाला पाहता प्रतिसाद पाहचा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

पाहा केदार शिंदेची पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement