Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठावर हिंदू फोबियाचा केला आरोप, व्हिडिओ शेअर करून मागितला पाठिंबा
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी स्वत: ट्विट करून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलण्यास नकार दिल्याची माहिती दिली. अग्निहोत्री म्हणाले, “त्यांनी माझा कार्यक्रम रद्द केला. पण प्रत्यक्षात त्यांनी हिंदू नरसंहार आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू विद्यार्थ्यांचा आवाज बंद केला आहे.
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी स्वत: ट्विट करून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलण्यास नकार दिल्याची माहिती दिली. अग्निहोत्री म्हणाले, “त्यांनी माझा कार्यक्रम रद्द केला. पण प्रत्यक्षात त्यांनी हिंदू नरसंहार आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू विद्यार्थ्यांचा आवाज बंद केला आहे. ते पुढे म्हणाले, “ऑक्सफर्ड विद्यापीठाने ज्याची अध्यक्षपदी निवड केली आहे तो पाकिस्तानी आहे. कृपया माझी सर्वात कठीण लढाई सर्वांसोबत शेअर करा आणि मला पाठिंबा द्या."
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)