Virat Kohli ने पत्नी Anushka Sharma ला दिल्या रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा; जाणून घ्या काय होती तिची प्रतिक्रिया (See Post)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार विराट कोहलीने त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस मुंबईत साजरा केला. कोहलीने फोटो शेअर करताना आपल्या पत्नीसाठी एक ‘चीझी’ संदेश पोस्ट केला. “देवाचे आभारी आहे की तुझा जन्म झाला आहे. तुझ्याशिवाय मी काय केले असते माहीत नाही. तू खरोखरच सुंदर आहेस. गोड लोकांसोबत खूप छान दुपार घालवली,” कोहलीने सोशल मीडियावर लिहिले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस (Anushka Sharma Birthday) मुंबईत साजरा केला. 1 मे रोजी अनुष्का आपला 34 वा साजरा करत आहे आणि कोहलीने हा दिवस तिच्यासाठी आणखी खास बनवण्याची खात्री केली. विराटने अगदी रोमँटिक अंदाजात अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement