Vijay Sethupathi In Ramayana Movie: 'रामायण' चित्रपटामध्ये विजय सेतुपतीची एन्ट्री, 'या' भूमिकेत झळकणार
नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांचा आगामी 'रामायण' हा सिनेमा रिलीजआधीपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भात नव-नवे अपडेट्स समोर येत आहे.
रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' (Ramayana) या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीची (Vijay Sethupathi) एन्ट्री होणार आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी या बिग बजेट सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. विजय या सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसू शकतो, असे म्हटले जात आहे. नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांचा आगामी 'रामायण' हा सिनेमा रिलीजआधीपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भात नव-नवे अपडेट्स समोर येत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)