Sam Bahadur Teaser Update: विकी कौशल स्टारर 'सॅम बैहादूर'चा टीझर भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रिलीज होणार, 1 डिसेंबरला चित्रपटगृहात होणार दाखल

या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' चित्रपटाची टीम 13 ऑक्टोबर 2023 रोजी टीझर लाँच करणार आहे. यानंतर, 14 ऑक्टोबर 2023 रोजी बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान विश्वचषक 2023 सामन्यादरम्यान टीझर दाखवला जाईल. या चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement