Vicky Kaushal आणि Katrina Kaif च्या लग्नसोहळ्यावरुन Durex Condom कंपनीने शेअर केली 'अशी' पोस्ट, Photo पाहून येईल हसू

बॉलिवूड मध्ये सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची. अशातच ड्युरेक्स कंडोम (Durex Condom) कंपनीने या दोघांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर एक खास पोस्ट केली आहे.

Vicky Kaushal आणि Katrina Kaif च्या लग्नसोहळ्यावरुन Durex Condom कंपनीने शेअर केली 'अशी'  पोस्ट, Photo पाहून येईल हसू
Durex Condom on Vicky-Katrina Weeding (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मध्ये सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची. अशातच ड्युरेक्स कंडोम (Durex Condom) कंपनीने या दोघांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर एक खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, प्रिय विकी आणि कतरिना, तुम्ही मला आमंत्रित केले नाहीत पण तुम्ही मस्करी तर नाही करत. ड्युरेक्सने आपल्या या खास पोस्टच्या माध्यमातून ब्रँन्डचे प्रमोशन केले आहे. सोशल मीडियात त्यांची ही पोस्ट खुप व्हायरल होत असून युजर्सकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Durex India (@durex.india)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2021 11:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).