Urfi Javed New Style: उर्फी जावेदने आता माशांपासून तयार केला आऊटफिट, व्हिडिओ व्हायरल

उर्फीनं आता माशांपासूनचा एक आऊटफिट तयार केला असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

Urfi Javed (Photo Credits-Instagram)

उर्फी ही नेहमीच तिच्या अजब फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फीनं आतापर्यत तिच्या घरातील विविध वस्तूंचा वापर हा फॅशनसाठी कसा करता येतो हे दाखवून दिले आहे. उर्फीनं आता माशांपासूनचा एक आऊटफिट तयार केला असून उर्फीनं आता माशांपासूनचा एक आऊटफिट तयार केला असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या क्रिएटिव्हीटीचे कौतुक केले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement