Uorfi Javed चा पार पडला साखरपुडा? सोशल मीडीयात वायरल फोटोमुळे चर्चा (View Pic)
साथीदारासोबत तिचा रोका सुरू असल्याचा ऊर्फी जावेदचा एक फोटो सध्या वायरल होत आहे.
सोशल मीडीयामध्ये विचित्र वेशभूषेमुळे चर्चेमध्ये असलेल्या Uorfi Javed बाबत आता एका फोटोमुळे नवी चर्चा समोर आली आहे. यामध्ये Uorfi Javed ने हिंदू धर्माप्रमाणे साखरपुडा केल्याची चर्चा आहे. या वृत्ताला पुष्टी करण्यात आली नाही पण तसे फोटो वायरल झालेले आहेत. निळ्या सलवार कुर्त्यामध्ये ती दिसत आहे. साथीदारासोबत तिचा रोका सुरू असल्याचं दिसत आहे. फोटोत तिच्या साथिदाराचा चेहरा ब्लर करण्यात आला आहे. Uorfi Javed Viral Video: उर्फी जावेदला पाहून एका व्यक्तीला संताप अनावर; अभिनेत्रीच्या कपड्यांवर केली कमेंट, Watch
पहा वायर्ल फोटो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement