Tumbbad Re-Release Box Office Collection Week 1: रि-रिलीजनंतर पहिल्याच आठवड्यात तुंबाड चित्रपटाने कमावले एवढे कोटी, जाणून घ्या
चित्रपट तुंबाड रि - रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कमालीच कमाई केली आहे. सोहम शाह यांचा २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. रि रीलजनंतर चित्रपटाने एकूण कमाई 13.44 कोटी रुपये होती. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
Tumbbad Re-Release Box Office Collection Week 1: चित्रपट तुंबाड रि - रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कमालीच कमाई केली आहे. सोहम शाह यांचा 2018 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. रि रीलजनंतर चित्रपटाने एकूण कमाई 13.44 कोटी रुपये होती. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 99 रुपयांच्या तिकीट दराने त्याचा व्यवसाय वाढण्यास मदत केली आहे. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. (हेही वाचा- स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज, या दिवशी सिझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
तुंबाड'ने एका आठवड्यात 13.44 कोटींचा केला व्यवसाय
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)