Vicky Kaushal Dance: अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचा तौबा तौबा गाण्यावर जबरदस्त डान्स
आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान देखील पत्रकारांनी विकी कौशल्यला या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला त्यानंतर त्याने सर्वांना आपल्या डान्स मोहित केले.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या आपल्या 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाण्यात केलेल्या जबरदस्त डान्समुळे चर्चेत आहे. विकी कौशलच्या आगामी 'बॅड न्यूज' चित्रपटातील हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान देखील पत्रकारांनी विकी कौशल्यला या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला त्यानंतर त्याने सर्वांना आपल्या डान्स मोहित केले.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Chhaava Box Office Collection Day 45: 'छावा' ची 45व्या दिवशीही कमाईची घौडदौड सुरू; जाणूव घ्या आकडेवारी
Chhaava Box Office Collection: विक्की कौशल और रश्मिका मंदाना की 'छावा' ने रचला इतिहास, ओलांडला 500 कोटीचा आकडा
Chhava OTT Release Date: छावा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
Advertisement
Advertisement
Advertisement