Badhaai Do Trailer: राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Badhaai Do (Photo Credit - YouTub)

राजकुमार राव (Rajkumar Rav) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)  यांच्या 'बधाई दो' (Badhaai Do) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कॉमेडीची पूर्ण छटा पाहायला मिळणार आहे. राजकुमार राव आणि भूमी हे एकत्र प्रेक्षकांना खूप हसवणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटात काही वेगळे विषय आणले आहेत. काल या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. आता ट्रेलरसोबत त्याची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif