Ghoomer Trailer: आर बाल्की यांच्या 'घूमर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पहा सयामी खेर आणि अभिषेक बच्चनची केमिस्ट्री
घूमरमध्ये सैयामी खेर अभिषेक बच्चनसोबत मुख्य भूमिकेत आहे.
Ghoomer Trailer: अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट घूमरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. अभिषेक बच्चन देखील घूमरमध्ये आपला आजपर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देताना दिसत आहे. घूमरचा काही मिनिटांचा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवणार आहे. घूमरमध्ये सैयामी खेर अभिषेक बच्चनसोबत मुख्य भूमिकेत आहे. सयानी खेरने अनिका नावाच्या महिला क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)