Vande Mataram Teaser: टायगर श्रॉफ याच्या 'वन्दे मातरम्' गाण्याचा टीझर आऊट (Watch Video)

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफ याच्या देशभक्तीपर गीत वन्दे मातरम् चा टीझर समोर आला आहे.

Vande Mataram Song Teaser (Photo Credits: Instagram)

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफ याच्या देशभक्तीपर गीत 'वन्दे मातरम्' चा टीझर समोर आला आहे. यात टायगर श्रॉफ गाताना आणि नाचताना दिसत आहे. रेमो डिसुजा यांचे नृत्यदिग्दर्शन असलेलं गाणं 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement